
परंपरेने पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापनेचा शासन निर्णय जारी राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तसेच त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने जारी केला. परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात ‘वारकरी पेन्शन’ योजना सुरू करण्यात येणार आहे. राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित…