छावाच्या पदाधिकाऱ्याच्या खुनाने छत्रपती संभाजीनगर हादरले..!
छत्रपती संभाजीनगरचे राहुल औताडे चार ऑगस्टला हर्सूल पोलिसात तक्रार दाखल करतात तक्रारी त्यांनी आपला भाऊ आणि संघटनेचा शहराध्यक्ष सचिन अवताडेच्या बेपत्ता असल्याची माहिती दिलेली दरम्यान 12 ऑगस्टला अहिल्यानगरच्या मुंगी गावात गोदावरी नदीच्या तीरावर सचिनचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडतो त्याच्या मानेवर चाकून वार केल्याचे निशाण होते त्यामुळे त्याची हत्या करून नदीत फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात…