ईएलआय योजना म्हणजे काय? (नव्या नोकरीच डबल सेलिब्रेशन)..!
केंद्र सरकार दोन वर्षांमध्ये साडेतीन कोटी नोकऱ्या देणार आहे. केंद्राकडून रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी मिळाली आहे आणि या योजनेमुळे देशात रोजगार वाढीला आता चालना मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे आणि या योजने अंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणं रोजगार क्षमता वाढवणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केली जाते आहे. सरकारचे या योजने अंतर्गत दोन वर्षांमध्ये साडेती कोटीहून अधिक लोकांना नोकरी…