लाडक्या बहिणींना खुशखबर; 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज, तेही शून्य टक्के व्याजदराने..!
ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून 0% व्याज दरानं तब्बल एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. नुकतीच वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली आणि यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना एक लाख रुपये मिळणार आहे…