जातीनिहाय जनगणना म्हणजे काय? देशासाठी का महत्वाची! जाणून घ्या सविस्तर..!
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरामध्ये जातीन्याय जनगणना केली जावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. याच मागणी बाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारन येणाऱ्या काळामध्ये जनगणने बरोबरच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. झालं असं की पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद काय असावा याची चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली….