पौष्टिक पालक पराठा कसा बनवायचा..! जाणून घ्या रेसीपी
पालक भाजी मध्ये जीवनसत्व अ ब क आणि तसेच प्रोटीन सोडियम कॅल्शियम फॉस्फरस क्लोरीन आणि लोह असते पालकची भाजी नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताची आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते चला तर मग जाणून घेऊयात पालक भाजीचे आरोग्यदायी फायदे पालकमध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस प्रथिने खनिजे तंतुमय आणि पृष्ठमय पदार्थ अ, ब आणि क जीवनसत्व फॉलिक ऍसिड भरपूर…